वर्तमान हेच जीवन

आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. आपला वर्तमाळ काळ जर ..आनंदात असेल तर आपल जीवन आनंदी असेल यात तिळमात्र  शंका नाही.

जीवनात आपण सतत धडपड करीत असतो पण हा जो क्षण आहे तोच जीवन आहे तोच धडपड करीत जगत असतो .. वा आनंदी राहायचे , मजा करायची , स्वतः साठी वेळ द्यायची विसरून जातो. 

खरं अजूनही काही प्रश्नांची उत्तरे सापडली नाही.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा