या पेज वर असणारे विनोद मी स्वतः बनवलेले नाही.हे पेज फक्त मनोरंजनासाठी आहे. यावर असणारे विनोद हे वेगवेगळे स्त्रोत आहेत.
१) कुत्र्याच शेपुट नळीत घातलं
तरी ते वाकड ते वाकडच..
कुत्रा :- मग नका ना घालू
हरामखोरांनो मी सांगितलं का
माझं शेपटू नळीत घालायला....
🤪🤪😜🤣🤣🤪😬🤪🤪😔😨😜😨😜😨😜😨
२) गुलाबजामुन
चहात बुडवुन
खाल्लाय का कधी? ...
नका खाऊ,
चांगला नाही लागत 😬😂😂😂
३)सकाळी १० वाजता हिने गॅस बारीक चालू करून कुकर लावला आणि म्हणाली, शिट्ट्या मोजा, तीन वाजल्यानंतर गॅस बंद करा, मी आता संध्याकाळीच येईन.
.
.
.
.
आत्ता पावणेबारा वाजले आहेत. मोजून १४७ शिट्ट्या झाल्यात.
.
.
आणि आता शिट्ट्या वाजायच्या बंद झाल्यात. पण ३ वाजायला खूप वेळ आहे. काय करू समजत नाहीये. 😢🧐
😇🤭😬😝
४ )टिचर : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला
तर काय कराल?
.
स्टूडेंट : 1-2 तास बघनार
कोणी नेला तर ठिक आहे
.
.
नाहीतर Staff Room मधे जमा करू
.
नियम म्हनजे नियम.
५) ससा इतक्या उड्या मारतो आणि धावतो, पण तो फक्त ३-४ वर्षे जगतो. सगळ्यात वेगवान जनावर असलेला चित्ता फक्त १२-१३ वर्षे जगतो. कुत्रा फारतर १५ वर्षे जगतो.
याउलट मस्त हलतडूलत चालणारा हत्ती १०० वर्षे जगतो आणि काही हालचाल न करणारे कासव ३०० वर्षे जगते.
म्हणून सांगतो, व्यायाम वगैरे जाऊदे खड्डयात. बाहेर थंडी पडल्ये. खा, प्या आणि चादर ओढून झोपा.
-- बाबा आरामदेव -- 😜😜
६ )जेंव्हा बस कंडक्टर बाकी पैसे
तिकिटावर लिहून देतो...
तेंव्हा
पूर्ण प्रवासात एन्जॉय करण्याचा
सत्यानाश झाला म्हणून समजा
सगळं लक्ष त्याचंगोष्टी वर
असतं की,
विसरणार तर नाहीना...
😉😝😛🤥🤣🤣🥴😆😀😫😀😂😫😫😂
७)पति : शादी से पहले तुम्हारे कितने बॉयफ्रेंड थे..?
पत्नी चुप...
पति चिल्ला के : मैं इस ख़ामोशी को क्या समझूं..?
पत्नी : हाए रब्बा... गिन तो रही हूँ, चिल्ला क्यों रहे हो..
😎😎😎😝😛
८)पहिल्या काळी जोड्या स्वर्गात बनायच्या
आजकाल वर्गात बनतात
😂😂😂😂😂😂😂
९) *बायकांचा विकास क्रम,*
*कसे?*
*बघा*
*1960 मध्ये*
नवरा : एक कप चहा
बायको :आधी पासून चहा घेऊन उभी दिसेल
*1970 मध्ये*
नवरा : एक कप चहा
बायको : आत्ता लगेच आणते
*1980 मध्ये*
नवरा : एक कप चहा
बायको : आणते की
*1990 मध्ये*
नवरा : एक कप चहा
बायको : आणते की, थोडा धीर नाही का?
*2000 मध्ये*
नवरा : एक कप चहा
बायको : आणते की, जरा सिरियल मध्ये ब्रेक तर येउ द्या
*2010 मध्ये*
नवरा : एक कप चहा
बायको : ओरडू नका, देते की, जास्त घाई असेल तर स्वतः बनवून घ्या आणि प्या
*आणि आत्ता 2021 मध्ये*
नवरा : एक कप चहा
...
....
.....
......
.......
........
.........
..........
बायको : काय म्हणालात?
नवरा : काही नाही, एक कप चहा बनवायला चाललो होतो, म्हंटलं तुला पण विचाराव, तू पण घेशील ना?
*ह्याला म्हणतात विकास*आणि आत्मनिर्भरता. 🤪🤪🤪
अजून किती पाहिजे विकास
😜😜😛😛😛😛😂😂🤣🤣🤣🤣
१०) स्थळ : लक्ष्मी रोड, पुणे
जोशी काकांनी मिठाईचे दुकान उघडले आणि जाहिरात दिली ….
कामगार पाहिजे
पात्रता : 👇
मधुमेह असला पाहिजे
🙄🤣🤣😜🤪😝😝🤣🤣😝😝🙄😝😝🙄
११)पोलीस - (दरवाजा) टक .. टक ..टक
मक्या - कोन हाये रे तिकड ..
पोलीस - आम्ही पोलीस आहोत ..
मक्या - काय काम हाये ..
पोलीस आम्हाला बोलायचय तुझ्याशी ..
मक्या - कीती लोक हायेत तुमी
पोलीस - ४
मक्या - आर मंग एकमेकांशी बोलाकी .. माह्याशी काय बोलायचय रे तुम्हाला ..
😂🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂
१२ )
लवकरच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा